Shivaji University Student : शिवाजी विद्यापीठात गर्ल होस्टेलमध्ये विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?
Girls Hostel Shivaji University : भुगोल विभागात एम.ए च्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या गायत्रीने वसतिगृह क्रमांक १ मध्ये आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
MA Geography Student : शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेडेकर (वय २१, रा. सांगलवाडी, सांगली) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.