Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Sugar Season 2026 to Begin Before October 15 : साखर टंचाईची शक्यता लक्षात घेऊन शासनाने १५ ऑक्टोबरपूर्वी परवानाधारक साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली. उद्योग आणि शेतकरी संघटनांच्या विरोधामुळे साखर हंगामावर पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली.
Maharashtra sugar season

Maharashtra sugar season

esakal

Updated on: 

कोल्हापूर : यावर्षीच्या साखर हंगामात नोव्हेंबर महिन्यात होणारी संभाव्य साखर टंचाई आणि आयात साखरेला होत असलेला विलंब लक्षात घेऊन साखर उद्योगांसह संघटनांचा विरोध डावलून शासनाने परवाना घेतलेल्या कारखान्यांना १५ ऑक्टोबरपूर्वीही कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली (sugar season 2026) आहे. तसे परिपत्रक जाहीर करण्यात आले. यावरून पुन्हा संघर्षाची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com