Sugarcane Price Protest: ऊसदरावर तोडगा काढा, अन्यथा. ;शेट्टींचा इशारा ;पहिली उचल ४२०० रुपये घेण्याची तयारी

Sugarcane Price Protest : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन तीव्र झाले आहे. राजू शेट्टी यांनी विनाकपात प्रतिटन ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत सरकार आणि साखर कारखानदारांना आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
Farmers Continue Sugarcane Price Protest as Raju Shetti Demands Higher First Payment

Farmers Continue Sugarcane Price Protest as Raju Shetti Demands Higher First Payment

esakal

Updated on: 

घुणकी : ‘‘यंदाच्या हंगामासाठी विनाकपात पहिली उचल ४५०० ऐवजी ४२०० द्या. आम्ही दोन पावले मागे आलो आहे, तुम्ही दोन पावले पुढे या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल’’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.

Loading content, please wait...