

Blind students plant medicinal trees i
sakal
कोल्हापूर : स्नायूंच्या कमकुवतपणांचा आजार जडल्याने सुमेदची हालचाल बंद झाली...जिद्दीने दहावीची परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला. बारावीच्या परीक्षेचीही तयारी झाली होती...पण, परीक्षा सुरू होण्याआधी दोन दिवस सुमेदला देवाज्ञा झाली.