

Political superstition case Kolhapur
esakal
Political Superstition Case Kolhapur : (बाळासाहेब कांबळे): होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेंदाळ गटातून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराचा फोटो, काळी बाहुली, कापलेले केळ, लिंबू, पिवळा भात अशा प्रकारचे साहित्य टाकून भानामती करण्यासारखा प्रकार उघडकीस आला आहे.