TET Exam Supreme Court : टीईटी परीक्षेबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल बहुचर्चित, शिक्षक वर्गात धास्ती शासनाकडे पुनर्विचार याचिकेची मागणी

Teaching Community : शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिला.
TET Exam Supreme Court

TET Exam Supreme Court

esakal

Updated on

Government File Review Petition : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिला. या ‘सर्वोच्च’ निकालाची व टीईटी परीक्षेची शिक्षण क्षेत्रात व शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या निर्णयाची शिक्षकांनी धास्ती घेतली असून, या निर्णयाबाबत राज्य शासनाने व केंद्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com