MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Suraiya Desai mpsc inspiration story : कोल्हापूरच्या सुरैया देसाई यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. त्या महिलांमध्ये राज्यात प्रथम आल्या असून त्यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.
MPSC Success  Suraiya Desai kolhapur

MPSC Success Suraiya Desai kolhapur

esakal

Updated on

MPSC women topper kolhapur : बेनिक्रे (ता. कागल) येथील सुरैया साहेबलाल देसाई यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत, अडचणींवर मात करत विक्रीकर सहाय्यक पद पटकावले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com