Vivekanand Patil speech at Kini protest
esakal
घुणकी : शेतकऱ्यांच्या जिवाला जीव देणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टीचे शेतकऱ्यांनी ऋण विसरता कामा नये, शेतकऱ्यांनो घामाचे दाम मिळाल्याशिवाय थांबू नका, असे आवाहन पुणे येथील एमपीएससी आंदोलनातील आवाज विवेकानंद पाटील यांने किणी येथे (Raju Shetti farmers protest latest news) केले.