Talathi Offices Gps : तलाठी कार्यालये आता येणार गुगल मॅपवर, प्रलंबीत कामांच काय होणार?

Talathi Office Google Maps : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सेवा पंधरवडा हे अभियान राबवले जाणार आहे.
Talathi Offices Gps

Talathi Offices Gps

esakal

Updated on

Talathi Office Google Map : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सेवा पंधरवडा हे अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबरोबरच शासकीय सेवांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. यामध्ये तलाठी कार्यालय आता गुगल मॅपवर येणार आहे, तर आपले सरकार केंद्राला आदर्श केंद्र केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com