Kolhapur News : ‘तावडे हॉटेल’चे आज ठरणार; पण सगळं गुपित ठेवावे लागणार,वरिष्ठांनी सेवकांना सूचना दिल्याची चर्चा

Tawde Hotel Regularisation: कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील बांधकामे नियमित करण्याच्या विषयावर सत्ताधारी गटात बैठका; सेवकांची मागणी, निधीचे आश्वासन आणि निर्णयाबाबत गोपनीयतेच्या सूचनांची चर्चा.
Political discussions continue over the proposed regularisation of constructions near Tawde Hotel in Kolhapur.

Political discussions continue over the proposed regularisation of constructions near Tawde Hotel in Kolhapur.

esakal

Updated on: 

कोल्हापूर,: तावडे हॉटेल परिसरातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आमचं काही ते ठरवा, अशी जोरदार मागणी आज सत्ताधारी गटातून झाली. त्यानंतर ‘तुमचे’ उद्या ठरेल; पण सगळ गुपित ठेवा, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज काय तरी होईल? या मोठ्या आशेवर असलेल्या सेवकांचा हिरमोड झाला. उद्या, रविवारी नेते काय करणार? याकडे त्यांचे डोळे लागले आहेत

Loading content, please wait...