Kolhapur Old Pension : २००५ पूर्वी नियुक्त होऊनही एनपीएसची सक्ती; जुन्या पेन्शनपासून वंचित शिक्षकांचा राज्यव्यापी संताप उसळला!
High Court guidelines on old pension : २००६ च्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित व टप्पा अनुदानित सेवेला वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी मान्य असताना तीच सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरली जात नसल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
गारगोटी : मुंबई उच्च न्यायालयाच्या २७ फेब्रुवारी २०२५ च्या आदेशानुसार २००५ पूर्वी नियुक्त असूनही अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एनपीएसची सक्ती केली जात असल्याने राज्यभर तीव्र नाराजी उसळली आहे.