Kolhapur News : भाडेकरूने घेतले संघाच्या गाळ्यात स्वत:च्या नावचे मीटर; भविष्यात नावावर करून घेण्यास अडचण येणार नाही?

shetkari sahakari sangh : भविष्यात हीच शासकीय बिले दाखवून संबंधित गाळेधारकाला हा गाळा आपल्या नावावर करून घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, नेत्यांचा आदेश डावलून काही संचालकांकडून सुरू असलेला हा कारभार थांबणार कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Tenant Gets Shop Meter in Own Name: Will It Hinder Society’s Future Claim?
Tenant Gets Shop Meter in Own Name: Will It Hinder Society’s Future Claim?sakal
Updated on

कोल्हापूर : शेतकरी संघाबाहेर असणारे गाळे भाड्याने देण्याऐवजी संघाच्या माध्यमातूनच चालवा, असा संघाच्या नेत्यांनी आदेश दिला आहे. मात्र, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी संघाच्या गाळ्यात स्वत:च्या नावावर वीज मीटर घेणाऱ्या एका विक्रेत्याला संघाचाच दुकान गाळा तीन वर्षे भाड्याने द्यावा, असा एका संचालकाने रेटा लावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com