Kolhapur News : कोल्हापुरातील पट्टणकोडोलीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रात्रीतून बसवला शिवारायांचा पुतळा

Gudi Padwa : कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवण्यात आला. पोलिसांनी त्याला हटवण्याचा आदेश दिल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते.
Kolhapur News
Kolhapur Newssakal
Updated on

पट्टणकोडोली : येथे गुढीपाडव्याचा निमित्ताने गाव भागातील बस स्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहाटे ३ च्या सुमारास चबूतऱ्यासह शिवप्रेमींनी पुतळा बसवला. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. तसेच शिवरायांचे गीत आणि घोषणा देत शिवप्रेमीनी परिसर दणाणून सोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com