

TET exam compulsory for promotion Maharashtra teachers
esakal
TET Compulsory News : शिक्षक संवर्गातून पदोन्नती देत असताना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य असल्याचे पत्र शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना पाठविले आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्यावर शिक्कामोर्तब झाले.