

TET Mandatory for Teachers
sakal
इचलकरंजी : प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी न्यायालयाने पहिली ते आठवी वर्गातील शिक्षकांसाठी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) सक्तीची केली आहे. या आदेशानंतर नोव्हेंबरमध्ये प्रथमच झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये सेवा बजावत असलेले अनेक शिक्षक बसले होते.