

Teacher Promotion Halt
sakal
कोल्हापूर : शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी व पदोन्नतीकरिता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या सर्वोच्च निकालामुळे शिक्षण विभागातील विविध पदांच्या पदोन्नतीला ब्रेक लागला आहे.