

TET Paper Leak two professors arrested
sakal
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमधील प्रभारी प्राचार्य, एक पूर्णवेळ आणि एक तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आज कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांनी सोळांकूर, बिद्री आणि कोल्हापूरमधील शिक्षण संस्थांना दिले.