Kolhapur TET Pepar Leak : टीईटी पेपरफुटीत कऱ्हाड कनेक्शन ठोस! तीन साथीदार, एजंट ताब्यात; बिहार सूत्रधारांचा शोध सुरू
Bihar Network Under Investigation : बिहार कनेक्शन शोधण्यासाठी पाटण्यात गेलेल्या पोलिस पथकाच्या हाती अद्याप काही लागलेले नाही. संशयितांचे मोबाईल बंद असल्याने पोलिसांचे पथक त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवाराकडून माहिती घेत आहेत.
कोल्हापूर : ‘टीईटी’ पेपर फुटीप्रकरणी मुख्य संशयित महेश गायकवाडचे कऱ्हाडमधील तीन साथीदार व एजंटांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे.