

Kolhapur tet exam papre leak crime connection is karad based
sakal
कोल्हापूर : टीईटी पेपरफुटी प्रकरणात संशयितांची संख्या २९ पर्यंत वाढली आहे. तपासात कऱ्हाडमधील आणखी तिघांची नावे उघडकीस आली आहेत. यापैकी १९ संशयितांना अटक झाली आहे, तर परराज्यातील पाच जण अद्यापही मिळून आलेले नाहीत.