

TET paper leak inquiry begins
sakal
कोल्हापूर : टीईटी परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळक्याला ताब्यात घेतले असून, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकांचा यामध्ये सहभाग दिसत नाही. मात्र, माध्यमिकच्या काही शिक्षकांचा सहभाग दिसून येत आहे.