

Teachers Announce School Shutdown
sakal
साने गुरुजी वसाहत, कोल्हापुर : ‘शिक्षक पात्रता परीक्षेबाबतचा (टीईटी) अन्यायकारक निर्णय रद्द करावा,’ यासह विविध मागण्यांसाठी ‘कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ’तर्फे शुक्रवारी (ता. ५) सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत.