

Beekeepers inspect damaged
sakal
कुडित्रे : गतवर्षीपेक्षा यंदा मधमाश्यांच्या वसाहती मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. यामुळे पर्यावरणाला धोक्याची घंटा ठरली आहे. मधमाश्यांना थाईसॅकब्रूड या विषाणूजन्य रोगाने ग्रासल्याने पर्यावरणासह मधमाशी पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासन व शास्त्रज्ञ यांच्याकडून यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.