Brother is not receiving crop loan : शेत जमिनीवर बहिणीचे नाव; भावाला नाही पीककर्ज
Kolhapur News : बहिणींच्या नावावर असणाऱ्या जमिनीचे हक्कसोडपत्र झाले नसेल तर त्या संबंधित शेतकरी भावाला कर्ज दिले जाणार नाही. तसेच कोणत्या शिफारस पत्रावर कर्जपुरवठा करू नये, असे आदेश रिझ असणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या हिस्याचे कर्ज मिळणार नाही.
कोल्हापूर : स्वमालकीची शेतजमीन असणाऱ्या खातेदार शेतकरी सभासदांनाच बँक धोरणाप्रमाणे कर्ज मंजुरीसाठी शिफारस करावी, अशा सूचना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकारी सेवा संस्थांना दिल्या आहेत.