Temperature drops : पारा १४ अंशांपर्यंत घसरला, जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा घट; गुरुवारपर्यंत भरणार हुडहुडी
Kolhapur Winter News : रविवारी पारा १४ अंशांपर्यंत घसरला, तर सोमवारपासून गुरुवारपर्यंत पारा ११ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील तापमानामध्ये पुन्हा घट झाली आहे. रविवारी पारा १४ अंशांपर्यंत घसरला, तर सोमवारपासून गुरुवारपर्यंत पारा ११ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.