Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Chandgad Drowning news : चंदगड तालुक्यातील दुर्दैवी घटनेत आजीच्या निधनामुळे गावी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. लहान भावाने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला.
Chandgad Drowning Child in pond kolhapur

Chandgad Drowning Child in pond kolhapur

esakal

Updated on

School girls drowned in farm pond : हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथे गावाशेजारी असलेल्या शेततळ्यात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्वराली जयवंत नाईक (वय १२, रा. होसूर), धनुष्का पुंडलिक सांबरेकर (१४) व रिया चंद्रकांत सांबरेकर (१०) (दोघीही रा. आंबेवाडी, ता. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांच्या आजीचे निधन झाल्याने त्या हुंदळेवाडी येथे आल्या होत्या. त्यातच आज दुपारी चारच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Kolhapur child accident latest news
Ayush Chougule death in Siddhanerli village
Minor girl in Prostitution crime
Marathi News Esakal
www.esakal.com