

Tisangi Panchayat kolhapur
sakal
तिसंगी: जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत तिसंगी हा पंचायत समितीचा गण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. परिणामी, आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या बहुतांशी इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे. या गणातून लढण्यासाठी अनेक युवक इच्छुक आहेत.