विहरीत दुचाकीचे साहित्य सापडले

विहरीत दुचाकीचे साहित्य सापडले

विहरीत सापडले दुचाकीचे साहित्य
दानोळी ः येथील कवठेसार रोड लगत असलेल्या विहरीत पोत्यात दुचाकीचे गाडीचे पार्ट सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिट विहीर नावाने ओळखली जाणारी जुनी विहिर आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता विहीर मालक राहुल वाळकुंजे विहरीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा काढत होते. तेव्हा त्यांना पाण्यावर बंद पोते दिसले. त्यांनी ते बाहेर काढले तर त्यात दुचाकीच्या तीन तेलाच्या टाक्या व इतर साहित्य आढळले. घटनेची माहिती पोलिसपाटील प्रशांत नेजकर यांना देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com