विविध उपक्रमांनी संजय पाटील यांचा वाढदिवस

विविध उपक्रमांनी संजय पाटील यांचा वाढदिवस

08255
किणी : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपप्रसंगी उद्योगपती संजय पाटील. शेजारी माजी सरपंच बाळासाहेब पाटील व शिक्षक.
------
विविध उपक्रमांनी संजय पाटील यांचा वाढदिवस
घुणकी, ता. ७ : किणी ( ता. हातकणंगले) गावच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार राष्ट्रीय नेमबाज संजय पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. ग्रामपंचायत किणी, वाडा ग्रुप, संजय पाटील फाउंडेशनतर्फे नियोजन केले.
येथील प्राथमिक व किणी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्यावाटप, वृक्षारोपण, वाचनालयास पुस्तके भेट, कन्या विद्यामंदीरला एक हजार लिटर पाण्याची टाकी, अंबप येथील अवधूत विशेष मंतिमंद मुलांच्या शाळेस धान्य भेट दिले. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, महेंद्रसिंह चव्हाण, विजयसिंह चव्हाण, माजी सरपंच शशिकला पाटील, पुष्कर पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने, केडीसीसी बँकेचे संचालक विजसिंह माने, वारणेचे संचालक विजय धनवडे, वाठारच्या सरपंच तेजस्विनी वाठारकर, बाळासो पाटील, सरपंच सुप्रिया समुद्रे, उपसरपंच अशोक माळी, ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम, सदस्य रणजीत निकम, राजाराम पाटील, तुषार पाटील, बंदेनावज मुजावर, धन्यकुमार पाटील, सुनिल समुद्रे, कुबेर पाटील, अमीत दणाणे, राहूल जाधव, बाजीराव घोरपडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com