हुपरी शहर विकास आराखड्यास स्थगिती

हुपरी शहर विकास आराखड्यास स्थगिती

हुपरी शहर विकास आराखड्यास स्थगिती
हुपरी : शहराच्या प्रारूप विकास आराखड्यास स्थगिती देण्याबरोबरच नागरिकांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा फेरविकास आरखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. खासदार धैर्यशील माने यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुखमंत्री शिंदे यांची भेट घेतली. नितीन गायकवाड यांनी हुपरी नगरपरिषद इमारत बांधकामाबरोबरच शहराच्या विकासकामांसाठी भरीव निधीची मागणी केली. इंदूमती बेघर वसाहतीला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले बांधून मिळावीत अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com