अध्यक्षपदी सविता मगदूम

अध्यक्षपदी सविता मगदूम

05342
अध्यक्षपदी सविता मगदूम
जयसिंगपूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता सुकुमार मगदूम यांची जयसिंगपूर येथील आदिशक्ती जेष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ज्येष्ठ महिलांच्या समस्या सोडवून त्यांचे संघटन करण्यासाठी योगदानात्मक कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन आदिशक्ती ज्येष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. उपाध्यक्षपदी विलासमती पाटील यांची निवड केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com