कारवाई

कारवाई

Published on

गांज्या विक्री,
खरेदीप्रकरणी
दोघांवर कारवाई

जयसिंगपूर : शहरातील नांदणी रोडवर बेकायदेशीर गांज्याविक्री केल्याप्रकरणी व विकत घेणारा आशा दोघांवर जयसिंगपूर पोलिसानी कारवाई केली आहे. राजेंद्र विलास माने (वय ४३ रा.नांदणी रोड जयसिंगपूर) व दिलदार कांबळे (रा.उमळवाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून गांज्या व मोबाईलसह १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.