Sat, Feb 4, 2023

दोनवडे येथे तरुणीची आत्महत्या
दोनवडे येथे तरुणीची आत्महत्या
Published on : 18 January 2023, 6:57 am
03104
दोनवडेत तरुणीची आत्महत्या
कोल्हापूर ः दोनवडे (ता. करवीर) येथे एका तरुणीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. समृद्धी कृष्णात कदम (वय १८) असे तिचे नाव आहे. ही घटना पहाटे घडली, घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली. करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी कदम हिने जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेतला. तातडीने तिला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.