पन्हाळा तालुका नाभिक संघटनेची कार्यकारणी जाहीर

पन्हाळा तालुका नाभिक संघटनेची कार्यकारणी जाहीर

02592, 02593
अप्पासो रोकडे यांची निवड
कोडोली : येथील महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ पन्हाळा तालुका उपाध्यक्षपदी अप्पासो गोविंद रोकडे, महिला उपाध्यक्षपदी गौरी अभिजित रोकडे तर कार्याध्यक्षपदी विवेक सर्जेराव रोकडे व कोशाध्यक्षपदी शिवाजी जयसिंग लोखंडे यांची निवड झाली. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सयाजीराव झुंजार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपूर्द केले. यावेळी महामंडळाचे जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब काशीद, जिल्हा सरचिटणीस मारुती टिपुगडे, जिल्हा संपर्कप्रमुख विजय संकपाळ, पन्हाळा तालुकाध्यक्ष संजय रोकडे, सरदार झेंडे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष मेघाराणी जाधव, जिल्हा सरचिटणीस मयूर रोकडे, गणपतराव रोकडे, गजानन रोकडे, नारायण रोकडे, अंकुश रोकडे, प्रकाश काशीद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com