Gag51_txt.txt

Gag51_txt.txt

80609
सांगशीत गव्यांनी
ऊस लावण केली फस्त
गगनबावडा, ता. ५ : गगनबावडा परिसरात सध्या गव्या रेड्यानी शेतकऱ्यांची झोपच पळविली.येथील सांगशी (ता. गगनबावडा )येथील अशोक पडवळ यांच्या घरालगत उसाच्या शेतात येऊन अर्धा एकरातील लावणीचा ऊस खाऊन फस्त केला आहे. तालुक्यात गव्या रेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणीच पळविले आहे. शेतकरी दिवसरात्र शेतीची राखण करतात. मात्र शेतकऱ्यांची नजर चुकवत गव्यांचा कळप येऊन शेताची नासधूस करत आहे. वनखात्याचे वनरक्षक संग्राम पाटील यांनी येऊन पंचनामा करून गेले. इतर तालुक्याच्या मानाने गगनबावडा तालुक्यास नुकसान भरपाई फार कमी आहे. ती वाढवून मिळावी म्हणून अनेकवेळा मागणी करूनही वनखाते दुर्लक्ष करत आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झाले असून शुक्रवारी १० फेब्रुवारीला निवडे येथे रास्ता रोको आंदोलनही छेडले जार्ईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com