अंतर्गत लेखापरीक्षकपदी माजगावकर

अंतर्गत लेखापरीक्षकपदी माजगावकर

अंतर्गत लेखापरीक्षकपदी माजगावकर
कोल्हापूर, ता. २ : घरफाळा विभागातील अनियमिततेप्रकरणी संजय भोसले यांना निलंबित केल्याने त्यांच्याकडील अंतर्गत लेखापरीक्षकपदाचा कार्यभार शिवप्रसाद माजगावकर यांच्याकडे दिला आहे. माजगावकर यांच्याकडे सामान्य प्रशासनातील अधीक्षकपद होते. त्यांच्याकडे हा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मान्यतेने सोपवला आहे. त्याबाबतचे आदेश उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी काढले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com