शंभर प्रकरणे मंजूर

शंभर प्रकरणे मंजूर

विशेष कॅम्पमध्ये
तीन दिवसांत
१०० प्रकरणे मंजूर

कोल्हापूरः महापालिकेच्या नगररचना विभागाने विकास परवानगीसाठी घेतलेल्या तीन दिवसांच्या विशेष कॅम्पमध्ये १०० प्रकरणे मंजूर करण्यात आली.
कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र १६, बांधकाम परवानगी ३६, एकत्रिकरण व विभाजन १०, मुदतवाढ ७, प्रारंभ प्रमाणपत्र २२, डिपॉझिट परत ७ आदी १०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंत्यांनी कामे तपासून सादर केली. कॅम्पमध्ये क्रिडाई सदस्य, मिळकतधारक, आर्किटेक्ट, इंजिनियर सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com