निधन वृत्त

निधन वृत्त

87540
पुष्पा उपळेकर
कोल्हापूर : पाचगाव येथील पुष्पा वासुदेव उपळेकर (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87549
निलाक्षी महाजन
कोल्हापूर : इचलकरंजी, महालक्ष्मी नगरातील निलाक्षी बाबूराव महाजन (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, मुले, नातवंडे असा परिवार आहे.

87552
मनोहर जाधव
कोल्हापूर : लाईन बझारमधील मनोहर गणपतराव जाधव (वय ७३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87553
सुनंदा शिंदे
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील सुनंदा बळवंत शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87554
सतीशकुमार चौगले
कोल्हापूर : शिये येथील सतीशकुमार बळवंत चौगले (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87556
मधुकर दामूगडे
कोल्हापूर : रंकाळा टॉवर येथील मधुकर कोंडीबा दामूगडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

87559
विजय बलदवा
ोकोल्हापूर : शाहूपुरी पहिली गल्लीतील विजय मदनलाल बलदवा (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

87562
शकुंतला साळोखे
कोल्हापूर : फुलेवाडी येथील शकुंतला सदाशिव साळोखे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

87563
मंगल माने
कोल्हापूर : हनुमाननगर, पाचगाव रोड येथील मंगल कृष्णा माने (वय ६७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87566
सजाक्का साळोखे
ोकोल्हापूर : रुईकर कॉलनीतील सजाक्का पांडुरंग साळोखे (वय ७९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87568
प्रदीप हेर्लेकर
कोल्हापूर : कारंडे मळा येथील प्रदीप दत्तात्रय हेर्लेकर (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, भावंडे असा परिवार आहे.

87571
पंडित कुलकर्णी
कोल्हापूर : टेंबलाई, काळानंद हौसिंग सोसायटीतील पंडित शामराव कुलकर्णी (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

87543
महादेव चौगले
कोल्हापूर ः केर्ली (ता. करवीर) येथील महादेव तुकाराम चौगले (वय ६०) यांचे निधन झाले.

01491
प्रकाश शेलार
वडणगे : येथील निवृत्त विक्रीकर निरीक्षक प्रकाश शामराव शेलार (वय ७०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

00241
अमर माने
रांगोळी : येथील अमर धोंडिबा माने (वय ३६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, आई असा परिवार आहे.

03291
गणपती हुजरे
कुडित्रे : महे (ता. करवीर) येथील गणपती दौलू हुजरे-पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

03218
सूर्याजी शिंदे
आपटी : मंगळवार पेठ, पन्हाळा येथील सूर्याजी कृष्णाजी शिंदे (गुरुजी) (वय ७४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87507
आदित्य चोथे
गडहिंग्लज : येथील आदित्य अनिल चोथे (वय २९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आजी, आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

02205
भाऊसाहेब पाटील
हुपरी : रेंदाळ येथील भाऊसाहेब हरी पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

04258
मंगल चौगले
कोनवडे : येथील मंगल मारुती चौगले (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

03692
आक्काताई चव्हाण
पुनाळ : येथील आक्काताई गणपती चव्हाण (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

00973
दौलत मरळकर
धामोड : कोते पैकी गोतेवाडी (ता. राधानगरी) येथील दौलत सुभाना मरळकर (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१६४२
शालन सूर्यवंशी
बिद्री : बोरवडे (ता. कागल) येथील शालन नारायण सूर्यवंशी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

01291
तुकाराम पाटील
सरुड ः शिवारे (ता. शाहूवाडी) येथील तुकाराम धोंडिबा पाटील-बारगीर (वय ७२) यांचे सोमवारी निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

01972
मंगल वर्णे
कसबा तारळे : येथील मंगल नारायण वर्णे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

87499
सदाशिव ढेरे
कोल्हापूर ः येथील मंगळवार पेठेतील सदाशिव कृष्णाजी ढेरे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

87606
विलासराव इंगवले
कोल्हापूर : काळकाई गल्ली शिवाजी पेठेतील निवृत्त पोलिस विलासराव बापू इंगवले (वय ६४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नात, भाऊ व भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com