निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

89297
लक्ष्मणराव परळकर
कोल्हापूर : शिरगावकर कॉलनी येथील लक्ष्मणराव हरी परळकर (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

89305
चिंगुताई कुंभार
कोल्हापूर : शाहूपुरी, कुंभार गल्ली येथील चिंगुताई सदाशिव कुंभार (निपाणीकर) (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

89307
शेवंता निकम
कोल्हापूर : हणमंतवाडी येथील शेवंता मारुती निकम (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

89308
जिजा घाटगे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, पाटाकडील तालीम येथील जिजा दिनकर घाटगे (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

89327
सुशांत भोपळे
कोल्हापूर : फुलेवाडी येथील सुशांत सचिन भोपळे (वय २२) याचे निधन झाले. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

89347
लक्ष्मीबाई गुरव
कोल्हापूर : कसबा वाळवे येथील लक्ष्मीबाई शंकर गुरव (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

89361
रत्नमाला शिंदे
कोल्हापूर : न्यू पॅलेस, रमण मळा येथील रत्नमाला बाळासाहेब शिंदे यांचे (वय ७४) निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

01483
हरी पाटील
सोनाळी ः देवाळे (ता. करवीर) येथील हरी नाना पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

89354
लक्ष्मण परळकर
आजरा : येथील लक्ष्मण हरी परळकर (वय ८१ सध्या रा. टाकाळा, कोल्हापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

01481
अण्णाप्पा पाटील
सोनाळी : बाचणी (ता. करवीर) येथील अण्णाप्पा गणपती पाटील (वय ८५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

01479
दिनकर चौगले
सोनाळी : बाचणी (ता. करवीर) येथील दिनकर दादू चौगले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03523
डॉ. सुनील रेवडेकर
कोल्हापूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील डॉ. सुनील अनंत रेवडेकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

03311
सोनाबाई पाटील
कुडित्रे ः दोनवडे (ता. करवीर) येथील सोनाबाई मल्हारी पाटील (वय १०१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सात मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

1754
सुलाबाई पाटील
रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील सुलाबाई सदाशिव पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

01752
रामचंद्र पाटील
रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील रामचंद्र आनंदा पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सून असा परिवार आहे.

00821
कुतबुद्दीन चौगले
शिरोळ : गौरवाड येथील कुतबुद्दीन आप्पालाल चौगले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, ४ मुली, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

04299
लक्ष्मण पाटील
म्हाकवे : एसटी महामंडळातील कोल्हापूर विभागाचे निवृत्त अभियंता लक्ष्मण दत्तात्रय तथा एल. डी. पाटील (वय ६४ रा. म्हाकवे) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.