मनपा पतसंस्था

मनपा पतसंस्था

90093, 90094
मनोहर सरगर, सुनील नाईक यांची निवड
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी मनोहर सरगर यांची तर सुनील नाईक यांची कार्यकारी संचालकपदी एकमताने निवड झाली. यावेळी सभापती उमर जमादार, उपसभापती कुलदीप जठार, मानद चिटणीस सुधाकर सावंत, खजानिस संजय पाटील, वसंत आडके, लक्ष्मण पोवार, राजेंद्र गेंजगे, भारती सूर्यवंशी, मनीषा पांचाळ, विलास पिंगळे, प्रभाकर लोखंडे, नेताजी फराकटे, विजय सुतार, विजय माळी, तानाजी पाटील, बाळासाहेब कांबळे, उत्तम कुंभार, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com