आयजीएममध्ये क्षयरोग जनजागृती सप्ताह

आयजीएममध्ये क्षयरोग जनजागृती सप्ताह

आयजीएममध्ये क्षयरोग जनजागृती सप्ताह
इचलकरंजी, ता. २० : आयजीएम रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘होय आपण टी. बी. संपवू शकतो’ हे घोषवाक्य घेऊन क्षयरोगाबाबत जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. रूपाली भाट यांनी दिली. त्यांनी उद्योगसंस्था समूह, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना गरजू क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मदत करण्याचे आवाहन केले. शुक्रवारी (ता. २४) आयजीएम रुग्णालयात जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com