गाभा मासा अन्‌ बरेच काही...!

गाभा मासा अन्‌ बरेच काही...!

93121
कोल्हापूर : फिश मार्केटमध्ये गाभा मासा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
--
93126
कोल्हापूर : समुद्री असो की, नदीचे मासे. ते घेण्यासाठी गर्दी ही असतेच. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)


समुद्री, नदीच्या माशांची आवक कमी
उन्हाळ्याचा परिणाम; पापलेटसारखीच चव असलेला गाभा मासा बाजारात दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : गाभा मासा दिसायला पापलेटसारखाच. मात्र, चवीला लई भारी. चव अगदी पापलेटसारखीच. हा मासा चुकून समुद्रात मिळतो. कधीतरीच तो कोल्हापूरमधील फिश मार्केटमध्ये येतो. दररोज पापलेटची आवक होते; मात्र गाभा माशांची आवक अत्यल्प असते. सध्या हा मासा ५०० ते ५५० रुपये किलो मिळतो. विजयदुर्ग, रत्नागिरी, सावंतवाडी, तळकोकणातील अन्य भागातून तो येतो. कधीकधी तो वर्षभर मिळत नाही. या माशाबद्दल माहिती आहे, ते मात्र तो घेण्यासाठी फिश मार्केटमध्ये येतात.
समुद्री माशांची आवक तुलनेने कमी आहे, असे फिश विक्रेत्यांनी सांगितले. एप्रिल-मे मध्ये आवक कमी होते. त्यामुळे दर काहीसे वाढतात. हीच गोष्ट नदीच्या माशांची आहे. नदीच्या माशांची आवक ही उन्हाळ्यात कमी होत जाते. गोड्या पाण्यातील स्रोत कमी होतात. परिणामी, नदीच्या माशांमध्ये घट होते. जूननंतर समुद्री, नदीच्या माशांच्या आवक वाढते. शिवाय, दर वाढते असल्याने फिश मार्केटला गर्दीही तुलनेने कमी राहते.
...
चौकट
समुद्री माशांचे दर (प्रतिकिले रुपये)
सुरमई *६००/८००
गाभा मासा *५००/५५०
पापलेट *८००/१२००
सारंगा *६००/८००
कोळंबी *३२०/६००
रावस *३६०
करली *३६०
कोकारी *५००
बांगडा *१४०/२००
शिंपला *२४०
मांदेली *१६०
समुद्री खेकडा *२८०
बोंबील *३२०
...
चौकट
नदीचे मासे (प्रतिकिलो रुपये) पानगा *१४०
शिंगाडा *२८०
कटला *१६०/१८०
रोहू *१६०
तांबर *१५०
रुपचंद *१६०/१८०
पालू *१६०
टिलापिया *१००
वॉम्ब *६००
....................

93127
कोल्हापूर : भाज्यांची आवक आहे; पण दर पडले आहेत.

भाज्यांच्या दरात घट
हिरव्या वाटाण्याचे दर अधिक; कलिंगडे घेण्यासाठी गर्दी

कोल्हापूर, ता. २ : विविध पालेभाज्या, फळभाज्यांची आवक भरपूर आहे. मात्र, दर पडले आहेत. फक्त हिरव्या वाटाणा १०० रुपये किलो आहे. हिरवा वाटाणा हा संक्रांतीनंतर अधिक येतो. नंतर तो कमी प्रमाणात मंडईत येऊ लागतो. पुन्हा मग तो ऑगस्ट/सप्टेंबरच्या दरम्यान येतो. फळ बाजारात हिरवी कलिंगडे, काळी/हिरवी द्राक्षे, देशी केळी, टरबूजची आवक प्रचंड आहे. कलिंगडे घेण्यासाठी गर्दी आहे.

चौकट
फळभाजी (प्रतिकिलो रुपये)
हिरवा वाटाणा *१००
मक्का (स्वीट कॉर्न) *१५ रुपयांना दोन नग
दोडका *४०
भेंडी *४०
हैदराबादी काळी वांगी *३०
शेवगा शेंग *१० रुपयाला ५ शेंगा
काळा दिडगा शेंग *५०
लाल बिट *५/१० रुपये नग
बिनीस *३०
फ्लॉवर *२०/२५ रुपये एक नग
कोबी *१० रुपये एक नग
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *१५
हिरवी पांढरी वांगी *३०
ढब्बू मिरची *४०
वरणा *४०
जवारी काकडी *४०
काटेरी काकडी *२०
लिंबू *१० रुपयाला चार/पाच
हेळवी कांदा *१०/२०
लसूण *६०
बटाटा *२०
देशी गाजर *२०
देशी गवारी *१००
बंदरी गवारी *६०
हिरवी मिरची *४०
तोंदली *४०
घोसावळे *५०
कच्ची केळी *४० रुपये डझन
कच्ची हळद (लोणचे) *४०
नवलकोल *१० रुपयाला दोन नग
सुरण गड्डा *८०
आळूचे गड्डे *८०
खुटवडा *४०
केळ फुल *२०
ब्रोकोली गड्डा *१० रुपये नग
पांढरा कांदा *२०
...
चौकट
पालेभाजी (प्रतिपेंडी)
कोथींबीर *५/१०
लाल माट *१०
तांदळी *५/१०
मेथी *१५
पालक *१०
चाकवत *१०
करडई *१५ रुपयाला दोन पेंड्या
चुका *१०
आंबाडा *१०
पोकळा *१०
...
चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो)
चिक्कू *१००
देशी पेरू *५०
थायलंड पेरू *१००/१२०
हिरवी कलिंगडे *१०/५०/७० (आकारमानानुसार)
हिरवी द्राक्षे *४०/५०
देशी केळी *५० रुपयाला डझन
टरबूज *१०० रुपयाला तीन नग
...
चौकट
सोने-चांदीचे दर
(प्रतितोळा/ प्रतिकिलो) (रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत घेतलेले दर)
सोने *६१,३१५ प्रतितोळा
चांदी *७४,५०० प्रतिकिलो
...
चौकट
धान्य-कडधान्य दर (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तूरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मुगडाळ *११५/१२०
उडीद डाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
शाबुदाणा *६५/७०
साखर *४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com