निधन न्यूज

निधन न्यूज

01748
मधुकर वडेर
कोल्हापूर : राजारामपुरी येथील मधुकर नारायण वडेर (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

01760
डॉ. अश्‍विन निंबाळकर
कोल्हापूर : आर. के. नगर सोसायटी क्रमांक पाच येथील डॉ. अश्‍विन रंगनाथ निंबाळकर (वय ७६) यांचे निधन झाले. मृत्यू पश्चात त्यांनी देहदान केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे.

01792
दत्तात्रय शिरोडकर
कोल्हापूर : टाकाळा, माळी कॉलनी येथील प्रा. दत्तात्रय सखाराम शिरोडकर (वय ८९) यांचे निधन झाले.

01794
मधुकर गाडगीळ
कोल्हापूर : मधुकर शंकर गाडगीळ (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

01798
नंदकुमार मस्के
कोल्हापूर : येथील नंदकुमार मारुती मस्के (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

03174
शांताबाई बरगे
शाहूनगर : बरगेवाडी (ता. राधानगरी) येथील शांताबाई गोपाळ बरगे (वय ६५) यांचे निधन झाले.

01609
प्रभाकर घेवडे
गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील प्रभाकर धोंडिबा घेवडे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

01731
शिवाजी ताशिलदार
गडहिंग्लज : येथील शिवाजी भीमराव ताशिलदार (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

01732
सोनाबाई फडके
नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील सोनाबाई मारुती फडके (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (ता. १०) सकाळी रक्षाविसर्जन आहे.

03650
नेताजी गोधडे
मुरगूड : येथील नेताजी ईश्‍वरा गोधडे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, पाच भाऊ, एक बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

05386
रावसाहेब देसाई
जयसिंगपूर : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील रावसाहेब पांडुरंग देसाई (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com