निधन वृत्त

निधन वृत्त

02144
वत्सला पाटील
कोल्हापूर ः कसबा बावडा मराठा कॉलनीतील वत्सला जयवंत पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १२) आहे.

02187
यमनाप्पा मऱ्यापगोळ
कोल्हापूर ः हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील यमनाप्पा भैरू मऱ्यापगोळ (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १२) आहे.

02249
महादेव पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठ सरनाईक कॉलनीतील महादेव कृष्णा पाटील (वाघापूरकर) (वय ८५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातसून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

05408
लाला बरमे
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील बाबासो उर्फ लाला शिवाजी बरमे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

05093
शरयू बोरगावकर
कागल : कोल्हापूर नागाळा पार्कातील शरयू पांडुरंग बोरगावकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन सुना आणि सहा नातवंडे असा परिवार आहे.

01581
कृष्णात चेचर
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील कृष्णात मारुती चेचर (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १३) आहे.

01743
आप्पासो पाटील
बिद्री : येथील आप्पासो तातोबा पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

02250
प्रमोद देवकर
ााकोल्हापूर : येथील सम्राटनगरातील प्रमोद हंबीरराव देवकर (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १२) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com