इचल ः बैलगाडी शर्यत जल्लोष

इचल ः बैलगाडी शर्यत जल्लोष

ich189.jpg 03659
इचलकरंजी ः सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना परवानागी दिल्यानंतर ताराराणी पक्षातर्फे साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

ताराराणी पक्षातर्फे
इचलकरंजीत जल्लोष

इचलकरंजी, ता.18 ः महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करीत ताराराणी पक्षातर्फे साखर पेढे वाटत व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नंदू उर्फ बाबासो पाटील, राहुल घाट, नितीन वाघमोरे, वासिम मुजावर, युवराज चव्हाण, प्रकाश चौगुले, सुधाकर कोळेकर, संतोष बंडगर, भरमू कवटगे, राहुल लंगोटे, तानाजी भोसले, निलेश घोडके, रोहित चनविरे, अमन मुजावर, सत्तार मतवाल, साहिल पटेल, रामा नंदनवाडे, प्रवीण पाटील, सुरज बन्ने, सौरभ ढोले आदी उपस्थित होते.

लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन
इचलकरंजी शहराला कर्नाटक बेंदूर निमित्त लाकूड ओढण्याची शतकोत्तर परंपरा आहे. यंदा बेंदूर सण निमित्त 30 व 31 मे रोजी इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने नारायण मळा येथे लाकूड ओढण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनी याबाबतची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com