Mon, Sept 25, 2023

‘ओंकार’मध्ये प्रमाणपत्र वितरण
‘ओंकार’मध्ये प्रमाणपत्र वितरण
Published on : 30 May 2023, 11:17 am
‘ओंकार’मध्ये प्रमाणपत्र वितरण
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात व्हर्मी कंपोस्टिंग या अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्राचे वितरण केले. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाकडून हा अभ्यासक्रम राबवला होता. लक्ष्मी गवळी, तेजस्विनी जोंधळे, प्रियंका पाटील यांनी अनुक्रमे यश मिळवले. सुरेखा केसरकर यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वितरण झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे भाषण झाले. अभ्यासक्रम समन्वयक डॉ. संजीवनी पाटील यांनी स्वागत केले. पवन सूर्यवंशी यांनी आभार मानले.