शमनजी ग्रुपमध्ये पर्यावरण दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शमनजी ग्रुपमध्ये पर्यावरण दिन
शमनजी ग्रुपमध्ये पर्यावरण दिन

शमनजी ग्रुपमध्ये पर्यावरण दिन

sakal_logo
By

gad66.jpg
07478
बहिरेवाडी : शमनजी कृषी महाविद्यालयात रोपाचे पूजन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वेळी लक्ष्मण कंग्राळकर, प्रा. एम. डी. माळी आदी उपस्थित होते.
------------------------------------------------
शमनजी कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन
गडहिंग्लज : शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील बहिरेवाडी येथील रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव लक्ष्मण कंग्राळकर यांच्या हस्ते रोपाचे पूजन झाले. ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी वड, पिंपळ, उंबर, नारळ, बेल, कडुलिंब, चिंच, चंदन, बाभूळ आदी वृक्षांचे महत्त्व पोस्टर प्रेझेंटद्वारे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाज शमनजी व सुलोचना रेडेकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम झाला. श्रीधर पाटील व समृद्धी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. देसाई, प्रा. व्ही. एस. कानडे, प्रा. आरमान शमनजी आदी उपस्थित होते.