आजचे कार्यक्रम- सात जून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- सात जून
आजचे कार्यक्रम- सात जून

आजचे कार्यक्रम- सात जून

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
० प्रदर्शन ः शिल्पकार विशाल राजस यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ ः सकाळी दहा.
० व्याख्यान ः जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे वसंतराव काळे यांचे व्याख्यान. स्थळ ः एमजे मार्केट, तिसरा मजला, पार्वती चित्रपटगृहाजवळ. वेळ ः सकाळी अकरा.
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनानिमस सभेतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः जिल्हा केमिस्ट असोसिएशन. व्हीनस कॉर्नर, वेळ ः सायंकाळी साडेसात.