इचल : निवड

इचल : निवड

07974
अशोक जाधव, आश्राम आस्वले

विश्‍वमित्र पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी अशोक जाधव
इचलकरंजी : येथील विश्‍वमित्र नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी अशोक जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी आश्राम आस्वले यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी मकसूद सिंदी होते. जाधव यांचे नाव रामचंद्र शिंदे यांनी सुचविले. त्यास निर्मला सावंत यांनी अनुमोदन दिले. आस्वले यांचे नाव चंद्रकांत गवळी यांनी सुचविले. त्यास लालासो राणे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक विनायक पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com