टॅक्स कन्सल्टंट कोर्स सुरु

टॅक्स कन्सल्टंट कोर्स सुरु

Published on

डेक्कन ‘टॅक्स कन्सल्टंट कोर्स’साठी प्रवेशाचे आवाहन
कोल्हापूर : डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स कोल्हापूर शाखेतर्फे स्टार टॉवर्स, पाच बंगला एरिया, शाहूपुरी येथे इन्कम टॅक्स, जीएसटी, बिझनेस अकाउंटिंग, भागीदारी, ऑडिट प्रोव्हिजन, शेअर्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड असा नवीन सुधारित रचना केलेला कोर्स जानेवारी ते जून बॅचसाठी सुरू केला आहे. दर रविवारी दुपारी १२ ते साडेतीन या वेळेत हा कोर्स सुरू होणार असून, यामध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना प्रवेश मिळतो. नोकरी, प्रमोशन, स्वतःच्‍या व्यवसायासाठी हा कोर्स उपयुक्त ठरला असून, इच्छुकांनी संस्थेच्या स्टार टॉवर्स, शाहूपुरी येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.