यवलूज उपसरपंचपदी धीरज पाटील

यवलूज उपसरपंचपदी धीरज पाटील

02872
यवलूज उपसरपंचपदी धीरज पाटील
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) ग्रामपंचायत उपसरपंचपदी धीरज अशोक पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना पांडुरंग पाटील होत्या. निवडणूक निरीक्षक म्हणून अविनाश मेश्राम यांनी काम पाहिले. उपसरपंचपदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. यावेळी ग्रा.पं. सदस्य सर्जेराव माने, तानाजी पाटील, संदीप बोरे, संपदा पाटील, तेजश्री पाटील, कल्पना जाधव, रत्नमाला भोसले, प्रकाश निकम, सविता गोसावी, कल्पना आडनाईक, दत्तात्रय कोळी, शीतल जाधव, जमीर जाधव, पांडुरंग पाटील, अशोक बोरगे, अभिजीत आडनाईक, बाळू करचे, बाजीराव रांगडे, बाबासो कोले, एकनाथ पाटील, संतोष पाटील, भगवान बडरी, ग्रामविकास अधिकारी तानाजी पाटील, संतोष कोले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com